---Advertisement---

GMC Recruitment 2024 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत 680 रिक्त जागांसाठी नवीन भरती सुरू; 10वी पास उमेदवारांना नोकरीची संधी

By Fast Job

Published on:

---Advertisement---

📝 जाहीरात आढावा : 👇

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर अंतर्गत गट ड (वर्ग-4) पदांच्या एकूण 68 जागांसाठी नवीन भरती निघालेली असेल याची अधिकृत जाहिरात वैद्यकीय महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जाहिरात नमूद पदानुसार इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 30 जानेवारी 2024 देण्यात आलेली आहे. उमेदवारांनी 30 जानेवारी 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावा त्यानंतर करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.

🔔 पद : गट ड (वर्ग-4)

🔔 एकूण रिक्त पदे : 68

📚 शैक्षणिक पात्रता : 👇

गट ड (वर्ग-4) अंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कमीत कमी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

💁 वयोमर्यादा :

सदर भरतीकरिता अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांची कमीत कमी वयोमर्यादा 18 वर्षे असावी व जास्तीत जास्त वयोमर्यादा 38 वर्षे असावी.

💸 अर्जासाठी शुल्क :

  • खुला प्रवर्ग – रु. 1,000/-
  • राखीव प्रवर्ग – रु. 900/-

💰 वेतनसीमा :

निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा रु. 15,000 ते 47,600 रु. इतकी वेतनश्रेणी देण्यात येईल.

✈️ नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

🌍 अर्जाची पद्धत : ऑनलाईन

📅 अर्जासाठी शेवटची तारीख : 30 जानेवारी 2024

संपुर्ण PDF जाहिरातयेथे क्लिक करा
Full PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

📣 टीप : उमेदवारांना सूचित केले जाते की, भरती प्रक्रियेची पूर्ण अधिकृत जाहिरात वाचावी, पात्रता मापदंड, आणि इतर महत्त्वाच्या निर्देशांसाठी जाहिराती नमुद अधिकृत संकेतस्थळ तपासावे.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

  • अर्जातील नावाचा पुरावा (एस. एस.सी. अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता)
  • वयाचा पुरावा
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्या बाबतचा पुरावा
  • आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्या बाबतचा पुरावा
  • अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
  • पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा
  • पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा
  • खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  • अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  • प्रकल्प ग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  • भुकंप ग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  • अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा एस.एस.सी. नावात बदल झाल्याचा पुरावा
  • अरारवीव महिला, मागासवर्गीय, आ.दु.व, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भुकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र
  • मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा

अर्ज कसा करावा ?

  • सदर भरतीकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.
  • इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेला अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
  • इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
---Advertisement---

Related Post

CRPF Bharti 2023 : केंद्रीय राखीव पोलीस दलात 169 रिक्त जागांसाठी नवीन भरती सुरू; 10वी उत्तीर्णना नोकरीची उत्तम संधी

जीएस महानगर सहकारी बँक लि., मुंबई अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती सुरू; आताच अर्ज करा, संधी सोडू नका : GS Mahanagar Co-Operative Bank Bharti 2024

केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू; थेट मुलाखतीद्वारे होणार भरती : ICAR-CIRCOT Bharti 2024

JNPORT Bharti 2024 : जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (JNPT) अंतर्गत “या” पदांचा रिक्त जागांसाठी नवीन भरती सुरू, फक्त ऑनलाईन (ई-मेल) पाठवा

Leave a Comment