---Advertisement---

जीएस महानगर सहकारी बँक लि., मुंबई अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती सुरू; आताच अर्ज करा, संधी सोडू नका : GS Mahanagar Co-Operative Bank Bharti 2024

By Fast Job

Published on:

---Advertisement---

📝 जाहिरात आढावा : 👇

जीएस महानगर सहकारी बँक लि., मुंबई अंतर्गत “महाव्यवस्थापक (IT/क्रेडिट/ऑडिट/HR), प्रकल्प व्यवस्थापक – IT, डेटाबेस प्रशासक (DBA), मुख्य वित्तीय अधिकारी (CFO), मुख्य जोखीम अधिकारी (CRO), मुख्य अनुपालन अधिकारी (CCO), वरिष्ठ शाखा व्यवस्थापक” या विविध पदांच्या एकूण 14 रिक्त जागांसाठी नवीन भरती निघालेली असेल याची अधिकृत जाहिरात बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या विविध पदांच्या रिक्त जागांसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवाराला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख किंवा अंतिम मुदत 24 जानेवारी 2024 देण्यात आलेली आहे. या विहित मुदतीत उमेदवारांनी अर्ज सादर करावा लागेल; अन्यथा अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही, याची उमेदवारांनी काळजी घ्यावी.

🔔 पद :

महाव्यवस्थापक (IT/क्रेडिट/ऑडिट/HR), प्रकल्प व्यवस्थापक – IT, डेटाबेस प्रशासक (DBA), मुख्य वित्तीय अधिकारी (CFO), मुख्य जोखीम अधिकारी (CRO), मुख्य अनुपालन अधिकारी (CCO), वरिष्ठ शाखा व्यवस्थापक

🔔 एकूण रिक्त पदे : 14 जागा

📍 पद विवरण : खालीलप्रमाणे 👇

पद नावएकूण पद संख्या 
महाव्यवस्थापक (IT/क्रेडिट/ऑडिट/HR)04
प्रकल्प व्यवस्थापक – IT01
डेटाबेस प्रशासक (DBA)01
मुख्य वित्तीय अधिकारी (CFO)01
मुख्य जोखीम अधिकारी (CRO)01
मुख्य अनुपालन अधिकारी (CCO)01
वरिष्ठ शाखा व्यवस्थापक05

📚 शैक्षणिक पात्रता : 👇

संबधीत भरतीच्या शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी खालील रखाण्यात देण्यात आलेली संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, त्यानंतरच अर्ज सादर करावा.

💸 अर्जासाठी शुल्क :

उमेदवारांनी ई-मेल पत्यावर अर्ज पाठवायचा आहे, त्यामुळे अर्जदार अर्जासाठी कोणताही शुल्क आकारला जाणार नाही.

💰 वेतनसीमा :

निवड झालेल्या उमेदवारांना बँकेकडून ठरविण्यात आलेल्या नियमानुसार वेतनश्रेणी देण्यात येईल.

✈️ नोकरी ठिकाण : मुंबई

🌍 अर्जांची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल)

📧 ई-मेल पत्ता : recruit2021@mahanagarbank.com

📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 जानेवारी 2024

संपूर्ण PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

अर्ज कसा सादर करावा ?

  • वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करावयचा आहे.
  • इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज केल्यास, असा अर्ज स्वीकारला जाणार नाही, याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
  • अर्ज करत असताना सर्व मूलभूत व शैक्षणिक कागदपत्र सोबत जोडावीत.
  • उमेदवारानी वरील जाहिरातीत नमूद ई-मेल पत्त्यावर अर्ज सादर करावा.
  • अर्ज करत असताना उमेदवारांनी सर्व मूलभूत व शैक्षणिक माहिती काळजीपूर्वक टाकावी, त्यानंतरच अंतिम अर्ज ई-मेल पद्धतीने सादर करावा.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख  24 जानेवारी 2024 आहे.
  • अधिक माहितीकरिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
---Advertisement---

Related Post

CRPF Bharti 2023 : केंद्रीय राखीव पोलीस दलात 169 रिक्त जागांसाठी नवीन भरती सुरू; 10वी उत्तीर्णना नोकरीची उत्तम संधी

केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू; थेट मुलाखतीद्वारे होणार भरती : ICAR-CIRCOT Bharti 2024

GMC Recruitment 2024 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत 680 रिक्त जागांसाठी नवीन भरती सुरू; 10वी पास उमेदवारांना नोकरीची संधी

JNPORT Bharti 2024 : जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (JNPT) अंतर्गत “या” पदांचा रिक्त जागांसाठी नवीन भरती सुरू, फक्त ऑनलाईन (ई-मेल) पाठवा

Leave a Comment