---Advertisement---

JNPORT Bharti 2024 : जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (JNPT) अंतर्गत “या” पदांचा रिक्त जागांसाठी नवीन भरती सुरू, फक्त ऑनलाईन (ई-मेल) पाठवा

By Fast Job

Published on:

---Advertisement---

JNPORT Bharti 2024 : जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या एकूण 04 रिक्त जागांसाठी नवीन भरती निघालेली असून याची अधिकृत जाहिरात बंदर प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जाहिरातीत नमूद कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 देण्यात आलेली आहे. या विहित मुदतीत उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करावा, तदनंतर करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.

JNPT Recruitment 2024

🔔 पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

🔔 एकूण पदसंख्या : 04 जागा

📚 शैक्षणिक पात्रता : कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदाची शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.👇

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) • स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा सरकारद्वारे मान्यताप्राप्त बोर्ड/संस्थेकडून समकक्ष पात्रता.
• नागरी बांधकाम/देखभालमध्ये 3 वर्षांचा पात्रता अनुभव.
• हिंदी आणि मराठीचे कार्यरत ज्ञान

💁 वयोमर्यादा : कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांच वय 18 ते 30 वर्षापर्यंत असावं.

💸 अर्जासाठी शुल्क : कोणताही शुल्क नाही

💰 पगार/वेतनश्रेणी : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना ठरविण्यात आलेल्या नियमानुसार पगार देण्यात येईल.

🌍 अर्जाची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल)

📧 ई-मेल पत्ता : shishirbansode@jnport.gov.in

📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जानेवारी 2024

संपुर्ण PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जासाठीई-मेल पाठवा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

How To Apply For JNPORT Recruitment 2024

  • सदर भरतीकरिता उमेदवारांना अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करावयाचा आहे.
  • या व्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीने अर्ज केल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही याची उमेदवाराने दक्षता घ्यावी.
  • सर्व आवश्यक माहिती सह रीतसर भरलेला अर्ज उमेदवारांना जाहिराती दिलेल्या ई-मेल पत्त्यावर पाठवावा लागेल.
  • इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत सर्व मूलभूत आवश्यक व शैक्षणिक कागदपत्र जोडावीत.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी त्यानंतरच अर्ज करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 असेल, याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
  • अंतिम मुदतीनंतर करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • सदर भरतीकरिता इतर आवश्यक माहिती हवी असल्यास वरील रखण्यात देण्यात आलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
---Advertisement---

Related Post

CRPF Bharti 2023 : केंद्रीय राखीव पोलीस दलात 169 रिक्त जागांसाठी नवीन भरती सुरू; 10वी उत्तीर्णना नोकरीची उत्तम संधी

जीएस महानगर सहकारी बँक लि., मुंबई अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती सुरू; आताच अर्ज करा, संधी सोडू नका : GS Mahanagar Co-Operative Bank Bharti 2024

केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू; थेट मुलाखतीद्वारे होणार भरती : ICAR-CIRCOT Bharti 2024

GMC Recruitment 2024 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत 680 रिक्त जागांसाठी नवीन भरती सुरू; 10वी पास उमेदवारांना नोकरीची संधी

Leave a Comment