---Advertisement---

CRPF Bharti 2023 : केंद्रीय राखीव पोलीस दलात 169 रिक्त जागांसाठी नवीन भरती सुरू; 10वी उत्तीर्णना नोकरीची उत्तम संधी

By Fast Job

Published on:

---Advertisement---

📝 जाहिरात आढावा :

केंद्रीय राखीव पोलीस दलात कॉन्स्टेबल (GD) खेळाडू या या पदाच्या रिक्त जागांसाठी नवीन अधिसूचना जारी झालेली असून त्याचे अधिकृत जाहिरात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कॉन्स्टेबल (GD) या पदासाठी इच्छुक व पात्र उमेदवार करून डून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 देण्यात आलेली आहे. सदर भरतीकरिता उमेदवारांनी 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा, या तारखेनंतर करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.

🔔 पद :

कॉन्स्टेबल (GD) खेळाडू

🔔 एकूण रिक्त पदे :

169 जागा

📚 शैक्षणिक पात्रता : खालीलप्रमाणे 👇

 (i) 10वी उत्तीर्ण (ii) राष्ट्रीय चॅम्पियनशिप मध्ये राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले/ A11 मध्ये त्यांच्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले/ राज्य शालेय संघाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू

💁 वयोमर्यादा :

अर्ज करणाऱ्या उमेदवाराच वय 15 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 23+05 वर्षे. (SC/ST: 10 वर्षे सूट, OBC: 08 वर्षे सूट)

💸 अर्जासाठी शुल्क :

जनरल/ओबीसी/EWS: ₹100/- (SC/ST/महिला: फी नाही)

💰 वेतनसीमा :

या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना 21 हजार 700 रुपये ते 69 हजार 100 रुपये पगार दिला जाईल.

✈️ नोकरी ठिकाण : संपूर्ण भारता

🌍 अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 फेब्रुवारी 2024 (12:00 PM).

संपूर्ण PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

📣 टीप : उमेदवारांना सूचित केले जाते की, भरती प्रक्रियेची पूर्ण अधिकृत जाहिरात वाचावी, पात्रता मापदंड, आणि इतर महत्त्वाच्या निर्देशांसाठी जाहिराती नमुद अधिकृत संकेतस्थळ तपासावे.

अर्ज कसा सादर करावा ?

  • सदर भरतीकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.
  • इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेला अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
  • इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
---Advertisement---

Related Post

जीएस महानगर सहकारी बँक लि., मुंबई अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती सुरू; आताच अर्ज करा, संधी सोडू नका : GS Mahanagar Co-Operative Bank Bharti 2024

केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू; थेट मुलाखतीद्वारे होणार भरती : ICAR-CIRCOT Bharti 2024

GMC Recruitment 2024 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत 680 रिक्त जागांसाठी नवीन भरती सुरू; 10वी पास उमेदवारांना नोकरीची संधी

JNPORT Bharti 2024 : जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (JNPT) अंतर्गत “या” पदांचा रिक्त जागांसाठी नवीन भरती सुरू, फक्त ऑनलाईन (ई-मेल) पाठवा

Leave a Comment