---Advertisement---

NTPC Bharti 2024 : नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी नवीन भरती सुरू, त्वरित अर्ज करा

By Fast Job

Published on:

---Advertisement---

NTPC Recruitment 2024 : नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) अंतर्गत GDMO/वैद्यकीय विशेषज्ञ पदांच्या एकूण 61 रिक्त जागांसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया 10 जानेवारी 2024 पासून सुरू झालेली असून उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 24 जानेवारी 2024 देण्यात आलेली आहे. या विहित मुदतीतच उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करावा, त्यानंतर करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.

NTPC Recruitment 2024

🔔 पदाचे नाव : GDMO/वैद्यकीय विशेषज्ञ

🔔 एकूण पदसंख्या : 61 जागा

📚 शैक्षणिक पात्रता : विविध पदांची शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे. 👇

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
GDMOएमबीबीएस (MBBS)
वैद्यकीय विशेषज्ञMD/DNB

💁 वयोमर्यादा : सदर भरतीकरिता अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा जास्तीत जास्त 37 वर्ष असावी.

💸 अर्जासाठी शुल्क : संबंधित माहितीसाठी उमेदवारांनी खालील रकान्यात देण्यात आलेली संपूर्ण जाहिरात वाचावी.

💰 पगार/वेतनश्रेणी : विविध पदांची पगार वेतनश्रेणी खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे. 👇

  • GDMO – रु. 50,000-1,60,000
  • वैद्यकीय विशेषज्ञ – रु. 70,000-2,00,000

🌍 अर्जाची पद्धत : ऑनलाईन

📅 अर्ज सुरू होण्याची तारीख : 10 जानेवारी 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 जानेवारी 2024

संपुर्ण PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

How To Apply For NTPC Bharti 2024

  • नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अधिकृत वेबसाईटवर अर्ज करावा लागेल.
  • इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
  • ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व मूलभूत व शैक्षणिक माहिती उमेदवारांनी काळजीपूर्वक भरावी, त्यानंतरच अंतिम अर्ज दाखल करावा.
  • अर्ज करताना उमेदवारांनी सही, पासपोर्ट आकाराचा फोटो व इतर आवश्यक कागदपत्र योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून ठेवावीत.
  • अर्ज प्रक्रिया 10 जानेवारी 2024 पासून सुरू असेल आणि अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 24 जानेवारी 2024 देण्यात आलेली आहे.
  • देय तारखेनंतर करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
  • संबंधित भरतीसंदर्भातील अधिक माहितीसाठी उमेदवारांनी वरील रखाण्यात देण्यात आलेली संपूर्ण पीडीएफ जाहिरात वाचावी.
---Advertisement---

Related Post

CRPF Bharti 2023 : केंद्रीय राखीव पोलीस दलात 169 रिक्त जागांसाठी नवीन भरती सुरू; 10वी उत्तीर्णना नोकरीची उत्तम संधी

जीएस महानगर सहकारी बँक लि., मुंबई अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती सुरू; आताच अर्ज करा, संधी सोडू नका : GS Mahanagar Co-Operative Bank Bharti 2024

केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू; थेट मुलाखतीद्वारे होणार भरती : ICAR-CIRCOT Bharti 2024

GMC Recruitment 2024 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत 680 रिक्त जागांसाठी नवीन भरती सुरू; 10वी पास उमेदवारांना नोकरीची संधी

Leave a Comment