---Advertisement---

NUHM Recruitment 2024 : राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत 10वी, 12वी उत्तीर्णांना नौकरीची सुवर्णसंधी; पगार 60,000 रु. दरमहा

By Fast Job

Published on:

---Advertisement---

NUHM Bharti 2024 : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स (महिला), स्टाफ नर्स (पुरुष), ए.एन.एम, औषध निर्माता, एपीडोमोलॉजिस्ट” या विविध पदांच्या एकूण 28 रिक्त जागांसाठी नवीन भरती निघालेली असून याची अधिकृत जाहिरात संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर भरती करिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 देण्यात आलेली आहे. या विहिरी मुदतीत उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या पत्यावर आपला अर्ज सादर करावा.

🔔 पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स (महिला), स्टाफ नर्स (पुरुष), ए.एन.एम, औषध निर्माता, एपीडोमोलॉजिस्ट

🔔 एकूण पदसंख्या : 28 जागा

📚 शैक्षणिक पात्रता : विविध पदांसाठीची शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.👇

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वैदयकीय अधिकारीमान्यताप्राप्त विद्यापिठाची M.B.B.S. पदवी.महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी बंधनकारकशासकीय/खाजगी यांचा संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक
स्टाफ नर्स (महिला), स्टाफ नर्स (पुरुष)12 वी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग आणि मिड वाईफ किंवा B.Sc. Nursing/GNMमहाराष्ट्र नर्सिंग नोंदणी बंधनकारक
ए.एन.एम.10 वी पास आणि ए.एन.एम. कोर्स उत्तीर्णमहाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी बंधनकारक
औषधनिर्माताबी फार्म पदवीधर किंवा डी. फार्म फार्मासी कॉन्सिल नोंदणी
एपिडेमियोलॉजिस्टआरोग्यामध्ये MPH/MHA/MBA असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर

💁 वयोमर्यादा : वैद्यकीय अधिकारी या पदासाठी वयोमर्यादा 70 वर्ष असेल, तर इतर पदांसाठी वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी उमेदवारांना 38 व राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादा 43 वर्ष असेल.

💸 अर्जासाठी शुल्क : अर्जासाठी कोणताही शुल्क आकारला जाणार नाही.

💰 पगार /वेतनश्रेणी : खालीलप्रमाणे👇

पदाचे नावपगार/वेतनश्रेणी
वैदयकीय अधिकारी60,000/-
स्टाफ नर्स (महिला), स्टाफ नर्स (पुरुष)20,000/-
ए.एन.एम.18,000/-
औषधनिर्माता17,000/-
एपिडेमियोलॉजिस्ट35,000/-

🌍 अर्जाची पद्धत : ऑफलाईन

💁 निवड प्रक्रिया : मुलाखत

✈️ अर्ज पाठविण्याचा पत्ता : आरोग्य विभाग, 3 रा मजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट नं.1, से. 15 ओ, किल्लेगावठाण जवळ, सी.बी.डी बेलापूर, नवी मुंबई 400614

📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जानेवारी 2024

संपूर्ण PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

How to Apply For NUHM Recruitment 2024

  • सदर भरतीकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज सादर करावा.
  • अर्ज करण्यापूर्वी अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्र तयार ठेवावीत, जेणेकरून नंतर अडचण निर्माण होणार नाही.
  • अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता, अटींबाबत संपूर्ण माहिती द्यावी, अपूर्ण अर्ज नाकारले जातील, याची दक्षता घ्यावी.
  • शेवटच्या तारखे अगोदर अर्ज ऑफलाईन पध्दतीने संबंधित पत्यावर अर्ज सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 असेल, याची उमेदवारांनी दखल घ्यावी.
  • अधिक माहितीकरिता कृपया वरील रखाण्यात देण्यात आलेली PDF जाहिरात वाचावी.
---Advertisement---

Related Post

CRPF Bharti 2023 : केंद्रीय राखीव पोलीस दलात 169 रिक्त जागांसाठी नवीन भरती सुरू; 10वी उत्तीर्णना नोकरीची उत्तम संधी

जीएस महानगर सहकारी बँक लि., मुंबई अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती सुरू; आताच अर्ज करा, संधी सोडू नका : GS Mahanagar Co-Operative Bank Bharti 2024

केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू; थेट मुलाखतीद्वारे होणार भरती : ICAR-CIRCOT Bharti 2024

GMC Recruitment 2024 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत 680 रिक्त जागांसाठी नवीन भरती सुरू; 10वी पास उमेदवारांना नोकरीची संधी

Leave a Comment