---Advertisement---

PMC Recruitment 2024 : पुणे महानगरपालिका अंतर्गत कनिष्ठ अभियंता होण्याची सुवर्णसंधी ! त्वरित अर्ज करा, पगार तब्बल 1,22,800 रु. दरमहा

By Fast Job

Published on:

---Advertisement---

PMC Recruitment 2024 : पुणे महानगरपालिका अंतर्गत “कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)” या पदाच्या एकूण 113 रिक्त जागांसाठी नवीन भरती निघालेली असून याची अधिकृत जाहिरात महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर भरती इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवाराला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख किंवा अंतिम मुदत 05 फेब्रुवारी 2024 देण्यात आलेली आहे. संबंधित भरतीसाठी उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा, मुदतीनंतर कऱण्यात आलेल्या अर्जाना अर्थ धरले जाणार नाही, याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.

PMC Recruitment 2024

🔔 पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

🔔 एकूण पदसंख्या : 113 जागा

📚 शैक्षणिक पात्रता : कनिष्ठ अभियंता स्थापत्य पदासाठीची शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.👇

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पूर्णवेळ पदवी/पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक.

💁 वयोमर्यादा : सदर भरतीकरिता अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 55 वर्षे असावे.

💸 अर्जासाठी शुल्क : खालीलप्रमाणे 👇

  • खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी – रु. १०००/-
  • मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी – रु ९००/-

💰 पगार/वेतनश्रेणी : रु. 38,600 ते रु. 1,22,800 दरमहा

🌍 अर्जाची पद्धत : ऑनलाईन

✈️ नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

📅 अर्जासाठी शेवटची तारीख : 05 फेब्रुवारी 2024

संपूर्ण PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जासाठी येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

How To Apply For Pune Mahanagarpalika Bharti 2024

  • पुणे महानगरपालिका अंतर्गतच्या या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अधिकृत वेबसाईटवर अर्ज करावा लागेल.
  • इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
  • ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व मूलभूत व शैक्षणिक माहिती उमेदवारांनी काळजीपूर्वक भरावी, त्यानंतरच अंतिम अर्ज दाखल करावा.
  • अर्ज करताना उमेदवारांनी सही, पासपोर्ट आकाराचा फोटो व इतर आवश्यक कागदपत्र योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून ठेवावीत.
  • अर्ज प्रक्रिया सुरू असेल आणि अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख  05 फेब्रुवारी 2024  देण्यात आलेली आहे.
  • देय तारखेनंतर करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
  • संबंधित भरतीसंदर्भातील अधिक माहितीसाठी उमेदवारांनी वरील रखाण्यात देण्यात आलेली संपूर्ण पीडीएफ जाहिरात वाचावी.
---Advertisement---

Related Post

CRPF Bharti 2023 : केंद्रीय राखीव पोलीस दलात 169 रिक्त जागांसाठी नवीन भरती सुरू; 10वी उत्तीर्णना नोकरीची उत्तम संधी

जीएस महानगर सहकारी बँक लि., मुंबई अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती सुरू; आताच अर्ज करा, संधी सोडू नका : GS Mahanagar Co-Operative Bank Bharti 2024

केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू; थेट मुलाखतीद्वारे होणार भरती : ICAR-CIRCOT Bharti 2024

GMC Recruitment 2024 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत 680 रिक्त जागांसाठी नवीन भरती सुरू; 10वी पास उमेदवारांना नोकरीची संधी

Leave a Comment